Saturday, 16 January 2016

प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत

प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबतचा शासन निर्णय

 

 

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि.1 जानेवारी, 2015 ते दि. 30 सप्टेंबर, 2015 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत शासन निर्णय

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि.1 जानेवारी, 2015 ते दि. 30 सप्टेंबर, 2015 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत आदेश नुकताच शासनाने जाहिर केला.