Tuesday, 10 February 2015

मंत्रालयामध्ये प्रवेश पास आता ऑनलाईन मिळवा

मंत्रालय प्रवेश पास -
मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक पास आता शासनाने ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी वेबसाईट सुरु केली आहे. त्यामुळे लोकांचा व विविध विभागमधील कर्मचाऱ्यांचा खुपच वेळ वाचणार आहे. हा पास किमान ७ दिवस आधी तुम्ही काढू शकता. ही वेबसाईट पुढील लिंकवर सुरु करण्यात आलेली आहे.

वेबसाईट - MANTRALAYA VISITOR PASS MANAGEMENT SYSTEM



No comments: