Sunday, 8 March 2015

शैक्षणिक संस्थांच्या आवारात १०० मीटर परिसरामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्री बंदीबाबत.

शैक्षणिक संस्थांच्या आवारात १०० मीटर परिसरामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्री बंदी घालण्यात आली असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यास रुपये २०० दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

 

No comments: