Tuesday, 10 March 2015

शासकीय सोयी /सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारणे.


महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय कार्यालये, ‍स्थानिक स्वराज्य संस्था इ. कार्यालयांमध्ये विविध दाखले, अनुज्ञप्ती व इतर शासकीय सेवा सुविधा प्राप्त करुन घेण्याकरीता नागरीकांना करावे लागणारे शपथपत्र तसेच मुळ प्रमाणपत्रे कागदपत्रे यांच्या राजपत्रित अधिकारी / विशेष कार्यकारी अधिकारी इ. सक्षम अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेल्या प्रती सादर कराव्य लागतात. परीणामी नागरीकांची गैरसोय होते. ही गैरसोय दूर करण्याकरीता शासनाने स्वघोषणापत्र तसेच स्वसाक्षांकित प्रती स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय

 

 

No comments: